Call this number for any admission related queries:

02382-253656 (CETCELL)

Update your NEET marks

Click here if you have made registration during NEET Repeater's Batch 1 process

Click here if you have made registration during NEET Repeater's Batch 2/3/4 process

XEROXS REQUIRED FOR NEET REPEATER BATCH 4 ADMISSION:

CET MARKS MEMO

XII MARKS MEMO

10TH PASSING CERTIFICATE

ANY PHOTO ID PROOF (AADHAR, DRIVING LICENCE, ETC)
राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर

पीपीई कोर्स

नीट-2017 रिपिटर बॅच 4

प्रवेश सूचना:

नीट-2017 रिपिटर बॅचसाठी खालील पात्रता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेश चालू आहे.

खुला व ओबीसी गट (Open and OBC)
सीईटी - 2016 मध्ये किमान 140 गुण
किंवा
नीट - 2016 मध्ये किमान 250 गुण असणे आवश्यक आहे.

एससी / एसटी गट (SC/ST)
नीट - 2016 मध्ये किमान 200 गुण असणे आवश्यक आहे.

दिनांक 21 ऑगस्ट रोजी 11AM पालक विद्यार्थी बैठक होईल.

दिनांक 22 ऑगस्ट पासून नियमित वर्गाची सुरुवात होईल.

रिक्त जागी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल.

आणि ज्या विद्यार्थ्यांनी 17-08-2016 च्या अगोदर नोंदणी केली आहे, अशा विद्यार्थ्यांनी या लिंक वर जाऊन आपले NEET चे गुण टाकावेत.

Introduction Executive's words Principal's words Organisation Members